आरोग्य

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोरोना योद्ध्यांना आज...

Read moreDetails

यावल ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन वर्षभरापासून बंद; रुग्णांचे हाल, लोकप्रतिनिधी झोपेत?

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत...

Read moreDetails

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचाही गैरवापर झाल्याची चर्चा; आरोग्य विभागाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणीउपसंपादक :-मिलिंद जंजाळेगरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार...

Read moreDetails

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील किनगाव येथे शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले नवीन ग्रामीण रुग्णालय सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत असून...

Read moreDetails

ग्रामीण आरोग्यसेवेसाठी MBBS डॉक्टरांनी पुढे यावे; जनतेची अपेक्षा तीव्रग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार देण्यासाठी सरकारी दवाखान्यांत सेवा देण्याचे आवाहन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी एमबीबीएस (MBBS) डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे व सरकारी...

Read moreDetails

“वीज नाही, पाणी नाही, डॉक्टर नाही… तरी ९ कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पगार! किनगाव ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड”आठ दिवसांत वीज-पाणी व्यवस्था केल्यास रुग्णालय सुरू करण्याचा दावा  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील किनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे...

Read moreDetails

किनगाव ग्रामीण रुग्णालय ‘शोपीस’ ठरले का?  इमारत तयार; डॉक्टर व कर्मचारी मात्र अद्याप नाहीत!जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर व संपूर्ण स्टाफ केव्हा पाठवणार? नागरिकांचा संतप्त सवाल

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील किनगाव येथे शासनाने उभारलेले भव्य ग्रामीण रुग्णालय सध्या केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याचे चित्र समोर येत...

Read moreDetails

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

कोरपावली (प्रतिनिधी): सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध 'दैनिक हॅलो बातमीदार' ने उघडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कोरपावली परिसरात...

Read moreDetails

कोरपावलीत बोगस डॉक्टरचा धुमाकूळ प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत प्रकार, कारवाईनंतरही पुन्हा व्यवसाय

कार्यकारी संपादक :- प्राजक्ता तायडेयावल तालुक्यातील कोरपावली हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत येत असून, येथे बोगस डॉक्टर...

Read moreDetails

औषध घोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव — जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कथित औषध खरेदी घोटाळ्याच्या...

Read moreDetails
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या