जळगाव

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर यावल : तालुक्यातील वनोली गावात अतिक्रमणधारकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमिका...

Read moreDetails

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातीलसाकळी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले असून, दि....

Read moreDetails

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी फाट्यापासून साकळी गावापर्यंतचा जीवघेणा, खड्डेमय आणि धुळीने भरलेला रस्ता अखेर इतिहासजमा होत आहे. २ जुलै २०२१...

Read moreDetails

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने...

Read moreDetails

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी–नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची मागणी

जळगाव-: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकवेळा सोशलमीडियावर अपमान करणाऱ्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या विकृत व्यक्तीने नाव...

Read moreDetails

सावद्याच्या संतोष तायडे यांची पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग भरारी ‘ए-लाईफ फिटनेस’चा मुंबईत डंका

सावदा क्रीडा प्रतिनिधी: येथील 'ए-लाईफ फिटनेस जिम अँड हेल्थ क्लब'चे (AlifeFitness Gym & Health Club) सदस्य संतोष विजय तायडे यांनी...

Read moreDetails

यावल नगरपरिषद प्रभाग क्र. 8ब मध्ये विक्रमी 77.66% मतदान3434 पैकी 2667 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8ब मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या...

Read moreDetails

स्वराज्य शक्ती सेनेचे रणशिंग! आगामी महापालिका निवडणूक ‘स्वबळावर’ लढणार

महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांची घोषणा; इच्छुकांना मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहनशहर प्रतिनिधी ..आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय...

Read moreDetails

गारखेडा जवळ भीषण अपघात,सिमेंट मिक्सर ट्रक ची पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक.!

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर:तालुक्यातील गारखेडा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक ची पॅजो रिक्षा ची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे मोठा भीषण अपघात घडला....

Read moreDetails

नाशिक तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात यावी.पत्रकार बांधवांतर्फे प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे यांना निवेदन.

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदनाशिक येथील तपोवन परिसरात आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे....

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4

ताज्या बातम्या