ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला...















