Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 19, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर (प्रशांत बाफना):- जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचा आदेश बुधवारी (१८ फेब्रुवारी) काढला. पदोन्नती मिळालेल्या अमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शासन निर्णयान्वये अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर ही बढती देण्यात आली आहे.

पदोन्नती मिळालेले पोलिस अमलदार व नियुक्तीचे ठिकाण

अविनाश वाकचौरे (कोतवाली), अशोक पवार (शिर्डी), संदीप गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), भास्कर गायकवाड (मिरजगाव), अनिता खताळ (अकोले), मिराबाई बिबवे (संगमनेर शहर), राम लहामगे (अकोले), सुनील निकम (राहुरी), सागर सदाफळ (कोपरगाव), सविता उंदरे (श्रीरामपूर शहर), सुरेखा वलवे (बेलवंडी), शाहिद शेख (भिंगार कॅम्प), अविनाश ढेरे (अहिल्यानगर तालुका), दत्तू चौधरी (धारगाव), गोकुळ इंगवले (श्रीगोंदा), तन्वीर शेख (तोफखाना), जावेद शेख (वाहतूक शाखा, अहिल्यानगर), अल्ताफ शेख (पाथर्डी), सोमनाथ झांबरे (एलसीबी), किशोर औताडे (श्रीरामपूर शहर), काकासाहेब मोरे (श्रीरामपूर तालुका), गणेश झांबे (मिरजगाव), संदीप दरंदले (श्रीरामपूर शहर), प्रविण बागुल (राहुरी), शहानवाज शेख (पोलीस मुख्यालय), भागवत शिंदे (श्रीरामपूर शहर), संतोष सावळे (कर्जत), किरण पवार (नेवासा), बाळासाहेब नागरगोजे (सायबर), मैनाबाई माळी (महिला तक्रार निवारण शाखा), स्वाती ढवळे (नागरी हक्क संरक्षण), रोहिणी वाडेकर (राजूर), सुजाता थोरात (संगमनेर शहर).जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील या पदोन्नतीमुळे दलात नवचैतन्य निर्माण झाले असून, पदोन्नत झालेल्या सर्व अमलदारांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

भुसावळ एमआयडीसी अवैध उत्खनन प्रकरणातील मुख्य ‘मुरुम माफियांवर’ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन – रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे

Next Post

फैजपूर डी.एन. कॉलेजमध्ये १२ वी परीक्षेदरम्यान बैठे पथकातील कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल गट शिक्षण अधिकारी यांचा दबाव की चिरीमिरी?

Next Post

फैजपूर डी.एन. कॉलेजमध्ये १२ वी परीक्षेदरम्यान बैठे पथकातील कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल गट शिक्षण अधिकारी यांचा दबाव की चिरीमिरी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..