Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावांमध्ये रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची ताकाळ चौकशी कराराहुरी तालुका शिवसेना प्रमुख विजय गव्हाणे यांची मागणी

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेअहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी .देवळाली प्रवरा .गणेगाव .चिंचविहिरे.कनगर . ताहाराबाद ....

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेरावेर आणि यावल तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, धान्य कपात आणि गरीबांची...

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

अहिल्यानगरु (प्रशांत बाफना):राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोड परिसरात डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद...

जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकास निधीवर डल्ला?सत्ताधारी सरपंच–ग्रामसेवकांच्या संगनमतातून दलित हक्कांवर घाला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक“दलित वस्त्यांचा निधी इतर भागात वळवणाऱ्यांवर नावानिशी गुन्हे दाखल करा”  शमिभा पाटील

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेजळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप समोर येत असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये...

जनतेचे लाडके नेते शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रावेर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका!

रावेर प्रतिनिधी,रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणारे आक्रमक आणि तितकेच संवेदनशील नेतृत्व शिरीषदादा चौधरी...

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफनासोनईचा घावटे आडनाव असलेला आणि शनिशिंगणापूरचा जाधव आडनाव असलेला असे दोघे ‘बुकी’ आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत...

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन ; अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा फैजपूर : मारूळ या गावात...

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना हल्ली बाजारात एखाद्यानं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या दुसऱ्या एकाला हातउसने पैसे जरी मागितले तरी एकच न पटणारं...

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

बीड / प्रशांत बाफनाराज्यात पुन्हा कुणबी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली...

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाउपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेले स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार...

Page 3 of 80 1 2 3 4 80

ताज्या बातम्या