Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावांमध्ये रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची ताकाळ चौकशी कराराहुरी तालुका शिवसेना प्रमुख विजय गव्हाणे यांची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 25, 2026
in राजकीय
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी .देवळाली प्रवरा .गणेगाव .चिंचविहिरे.कनगर . ताहाराबाद . आदीगावात वस्त्यांवर रात्री वेळ रात्री ड्रोन घिरट्याघालत आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
हे ड्रोन उडते कोण हे राहुरी फॅक्टरी परिसरातील व गावातील सुज्ञ नागरिकांना समजेना तर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने तर चक्क हात वर केले असून सदर रात्री गिरट्या घालणाऱ्या ड्रोन उडवणारी ची तात्काळ माहिती घेऊन सदर इसमाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी राहुरी तालुका (उद्धव ठाकरे गटाचे )शिवसेना प्रमुख विजय गव्हाणे यांनी केली आहे .

ब्रेकिंग न्यूज सर बातमी तात्काळ घ्या🙏🙏

Previous Post

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

Next Post

जळगाव जिल्ह्यात “काकरोज जनता पार्टी”ची युवा शक्ती आक्रमक;तरुण-तरुणींचा वाढता प्रतिसाद, यावलमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा!

Next Post

जळगाव जिल्ह्यात “काकरोज जनता पार्टी”ची युवा शक्ती आक्रमक;तरुण-तरुणींचा वाढता प्रतिसाद, यावलमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात “काकरोज जनता पार्टी”ची युवा शक्ती आक्रमक;तरुण-तरुणींचा वाढता प्रतिसाद, यावलमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा!

May 25, 2026

राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावांमध्ये रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची ताकाळ चौकशी कराराहुरी तालुका शिवसेना प्रमुख विजय गव्हाणे यांची मागणी

May 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

May 25, 2026

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

May 25, 2026

जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकास निधीवर डल्ला?सत्ताधारी सरपंच–ग्रामसेवकांच्या संगनमतातून दलित हक्कांवर घाला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक“दलित वस्त्यांचा निधी इतर भागात वळवणाऱ्यांवर नावानिशी गुन्हे दाखल करा”  शमिभा पाटील

May 25, 2026

जनतेचे लाडके नेते शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रावेर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका!

May 23, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..