बफर स्टॉकच्या नावाखाली कांद्याचे भाव पाडण्याचा डाव; कांदा विकू नये, कोण काय म्हणाले पहा
शेतकर्यांनी सरकारला कांदा विकू नये : अनिल घनवटअहिल्यानगर |प्रशांत बाफनाकेंद्र शासनाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली...
शेतकर्यांनी सरकारला कांदा विकू नये : अनिल घनवटअहिल्यानगर |प्रशांत बाफनाकेंद्र शासनाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली...
उपसंपादक मन्सूर तडवीरावेर- तालुक्यातील सातपुडा च्या पायथ्याशी आदिवासी पेसा क्षेत्रातील अति दुर्गमभागात आदिवासी मोरव्हाल गावामध्ये भर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना...
उपसंपादक मन्सूर तडवी यावल येथे १५ मे२०२६ रोजी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच या सामाजिक संघटनेच्या वार्षिक मेळावा उत्साहात पार...
उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी गावात सुरू असलेल्या अवैध गावठी पन्नी दारू विक्रीविरोधात आता महिलांनीच थेट रणशिंग फुंकले असून,...
उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी अभियंता रोटे हे नेहमीच कार्यालयातून गायब राहत असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये...
स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफनाअहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेयांनी या पत्रात म्हटलं आहे, की नियम 3 (3) च्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं...
हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेगुरुवार दिनांक 14 मे रोजी अहिल्या नगरच्या दौऱ्यावर असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय...
लॉटरीतून एखाद्याचं नशीब बदलत असलं तरी महाराष्ट्राचं मात्र प्रचंड वाट्टोळं होत आहे. लॉटरीच्या नावाखाली या राज्यात अनेक प्रकारचे गैरप्रकार सुरु...
पाचोरा: तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत...
जळगांव प्रतिनिधी ।जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याची गंभीर बाब समोर येत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता...