सामाजिक

मुलीच्या लग्नात सत्कार समारंभाला फाटा..! शाळेला मदत

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना*_बालमटाकळी गावचे भूमिपुत्र श्री. बाळासाहेब रंगनाथ वाघुंबरे जे पुणे या ठिकाणी टेल्को या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत..त्यांनी आपल्या...

Read moreDetails

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

​रावेर: नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रावेर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ३१ जानेवारी...

Read moreDetails

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

उपसंपादक मिलिंद जंजाळे यांचा इशाराउपसंपादक:-मिलिंद जंजाळेसाकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात दि....

Read moreDetails

साकळी येथे सलीम पिंजारी यांचा नागरी सत्कारप्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीनिमित्त मान्यवरांकडून गौरव

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेकेंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांचा...

Read moreDetails

राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचा गारखेडा येथे आनंदात समारोप

सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबीर...

Read moreDetails

यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल येथील तालुका शेतकी संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

क्रांतीज्योती सावित्रिच्या जन्मभुमि नायगांवी शिरूरच्या शंभर लेकी !

शिरूर तालुक्यातून शंभर महिला व पंन्नास पुरूषांनी क्रांतीची माती लावली कपाळी ! भव्य सावित्रीयात्रेत शिरूरचे फलक ठरले लक्ष वेधी !...

Read moreDetails

यावलमध्ये माणुसकीचे दर्शन : हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत

यावल प्रतिनिधी : राहुल जयकर गोलू यावल कटिंग वाले यांचा मोबाईल हरवला होता. सदर मोबाईल आज दिनांक 05 जानेवारी 2026...

Read moreDetails

शेगावला “मूक नायक पत्रकार वर्धापन दिना” सबंधित नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

उपसंपादक मन्सूर तडवीशेगाव:- बुलढाणा जिल्ह्यातीलशेगाव येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची बैठकसंघटनेचे संस्थापक व...

Read moreDetails

केंद्रीय मानव अधिकार संघटनेत साकळीचा मानाचा सन्मानसलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी भव्य नियुक्ती

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेकेंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांची प्रदेश...

Read moreDetails
Page 4 of 11 1 3 4 5 11

ताज्या बातम्या