Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेगावला “मूक नायक पत्रकार वर्धापन दिना” सबंधित नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 4, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक मन्सूर तडवी
शेगाव:- बुलढाणा जिल्ह्यातील
शेगाव येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची बैठक
संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे हे अध्यक्ष स्थानी होते.
तसेच मुख्य मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, प्रमुख उपस्थितीत किरण उपाध्याय, राज्य संघटक पदमा मोहड हे होते.
बैठकीची सुरवात क्रांतिज्योती सावित्री फुले यांची जयंती साजरी करून केली. त्यावेळी उपस्थित राज्य संघटक पदमा मोहड यांनी देशातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करण्यात आले.
बैठीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीत मूक नायक पत्रकार वर्धापन दिन हा 31जानेवारी 2026 ला साजर करण्याचे ठरविण्यात आले.
राज्य स्तरीय मूक नायक पत्रकार दीन व संघटनेचा वर्धापन दिना निमित्त स्मरणिक काढण्याचे ठरविण्यात आले.
सदरच्या या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून पत्रकार अथवा सामाजिक क्षेत्रातील नावाजलेला सुप्रसिद्ध व्यक्ती ची निवडी बाबर चर्चा करण्यात आली. लवकरच त्याची तारीख घेऊन कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे ठरविण्यात आले.
तसेच प्रत्येक जिल्ह्याने आपल्या परीने या कार्यक्रमात जास्तीत जास्त पत्रकार या कार्यक्रमात सहभागी करावे असे आव्हान राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे यांनी केले.
या बैठकीला उपस्थित
पत्रकारांमध्ये रवि शेगोकार, जसवंत बहादुरे, कैलास खराटे, जफर खान, नागेश भटकर, अनिल खराटे, डॉ. कपिल मुन, गौतम इंगळे, संजय इंगळे, जुगल सावळे, भीमकिरण दामोदर, विजय टेंभुर्णे, पंकज मुनेश्वर, अमीन शेख, अनिल सावदेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पत्रकार बैठकीला उपस्थित होते.
बैठकीस शेगाव शहर व तालुका कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले.
शेवटी आभार प्रदर्शन रवी शेगोकार यांनी केले.

Previous Post

केंद्रीय मानव अधिकार संघटनेत साकळीचा मानाचा सन्मानसलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी भव्य नियुक्ती

Next Post

देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; ‘गुजरातच्या पंतप्रधानांमुळे’ भारताचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; 'गुजरातच्या पंतप्रधानांमुळे' भारताचे नुकसान - ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..