क्राईम

धक्कादायक प्रकार : साकळी येथे दूषित दुधाचा प्रकार उघड – ग्राहकांमध्ये संतापाची लाट

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिरसाड येथील रहिवासी जावेद...

Read moreDetails

खुनातील सराईत आरोपी व त्याचा साथीदार गजाआड

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना-सालवडगाव येथील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेले मुख्य आरोपी रामा गाडे व त्याचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षित बालकाला शेवगाव...

Read moreDetails

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

पीडिता तीन महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्याअहिल्यानगर | प्रशांत बाफनाजामखेड तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर...

Read moreDetails

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

कासोदा प्रतिनिधी शेख जावीद)कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत...

Read moreDetails

यावलमध्ये वन विभागाची धडक कारवाई! सागवान लाकूड तस्करी उधळली

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल वन विभागाच्या पश्चिम परिक्षेत्राने केलेल्या धाडसी कारवाईत विनापरवाना चोरट्या मार्गाने सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर...

Read moreDetails

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाशेवगाव तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी...

Read moreDetails

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

बीड/प्रशांत बाफनाभोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे....

Read moreDetails

पाथर्डी तालुक्यात जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत दोन कोटी रुपयांची फसवणुक

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत समर्थ क्रॉप केअर या कंपनीने शहरातील अनेक तरुणांची तब्बल दोन कोटी...

Read moreDetails

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाएरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, पैशांच्या वादातून एका वडिलांनी आपल्या मुलीची कुऱ्हाडीने हत्या...

Read moreDetails

भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा

यावल प्रतिनिधी: राहुल जयकर यावल तालुक्यातील भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे....

Read moreDetails
Page 4 of 15 1 3 4 5 15

ताज्या बातम्या