Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

तरुणांनीदेशासाठीघडलेपाहिजे-ह.भ.प.योगीदत्तनाथमहाराजसाकळी येथील विराट हिंदू संमेलनाप्रसंगी मार्गदर्शनपर प्रतिपादन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेआज सर्वत्र हिंदू मेळाव्यांची गरज का आहे ?कारण हिंदू समाज जाती - पंथामध्ये विखुरला गेलेला त्यामुळे हा सर्व...

अवैध गौण खनिज प्रकरण : प्रामाणिक अधिकाऱ्यावरच कारवाई? दबावाखाली तहसीलदारांविरुद्ध प्रस्तावाचा संतापजनक प्रकार

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणाऱ्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या विरोधात शिस्तभंगाची...

रात्रीचा थरार…! टोल नाक्यावर ‘त्या’ आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं..आत तपासणी केली असता ७० लाखांचं गुटखा जप्त..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना):-रात्रीची शांतता…हिवरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा गुप्त सापळा…आणि संगमनेरच्या दिशेने वेगाने येणारा ‘तो’ विटकरी रंगाचा आयशर टेम्पो! पोलीस अधीक्षक...

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना

मुरबाड:/प्रशांत बाफना कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला आहे. अघातामध्ये स्कॉर्पिओमधील 4 जणांचा...

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि बीड जिल्ह्यातील केज येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण...

पोलीस उपनिरीक्षक श्री .बाळासाहेब कोबरने यांचा लवकरच भव्य दिव्य नागरी सत्कार

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेअहिल्यानगर जिल्ह्यामधील असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मधील गणे गावचे भूमिपुत्र व राहुरी फॅक्टरी येथील प्राथमिक...

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान…! दोन नंबर गेट बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप…! प्रशासन मनमानीपणा आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप…!

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानअंतर्गत प्रशासनाने काही फेरबदल केले आहेत. त्यामध्ये दोन नंबरचं गेट नट बोल्ट लावून बंद करण्यात आलं...

रावेर तालुक्यात भरदिवसा वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल प्रशासन झोपेत की संगनमत?

प्रतिनिधी : राहुल जयकर रावेर तालुक्यातील दसनूर, सिगनूर, आंदलवाडी, बलवाडी व आसपासच्या परिसरात सुकी नदीपात्रे अक्षरशः लुटली जात असून मोठ्या...

“४ मे ला ठरणार राहुरीचा राजा! आज मतमोजणीत कोणाची लागणार लॉटरी?”

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी...

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रत्ना विजय कटरे ही तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल...

Page 9 of 80 1 8 9 10 80

ताज्या बातम्या