साकळी ग्रामपंचायतीत खळबळ! उपसरपंचांचा कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या गैरवापराचा गंभीर आरोपबनावट राजीनाम्याचा संशय गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल
उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी ग्रामपंचायतीत लोकशाहीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती खान नूर तस्लिम खान यांनी...















