यावल तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची दांडीयात्रा; नागरिक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त!
उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सध्या एक गंभीर आणि संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. शासन नागरिकांच्या सेवेसाठी...















