
आज दिनांक १/५/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता माजी जिप सदस्य , आदिशक्ती मुक्ताई सह. सूतगिरणी चे चेअरमन स्व निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांचे तेराव्या पुण्यस्मरण निमित्त सकाळी नंऊ वाजता श्रीराम प्राथमिक/ माध्यमिक विद्यालय १ ते ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाट व शासकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवालय येथे गोरगरीब व पेशंट च्या नातेवाईक यांना अन्नदान नाथ फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आला स्व निखिलभाऊ एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगर तालुक्यातील संर्व सामान्य गरीब होतकरू लोकांना सतत मदत करीत असत , त्यांनी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी चालू करुन बेरोजगारी चा प्रश्नन सोडविला होता , जिप सदस्य असताना व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष असताना मेडिकल कॅम्प आयोजित करित असत त्यामाध्यमातून अर्थीक मदत करित असत अशा कर्तृत्ववान स्व निखिलभाऊ खडसे यांना विनम्र अभिवादन करुन नाथ फाऊंडेशन च्या माध्यमातून विघार्थीना शालिय साहित्य व खाऊ व शासकीय महाविद्यालय जळगाव येथील अन्नदान करण्यात आले
*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर , राष्ट्रवादी जेष्ठ आघाडीचे जिल्हाअध्यक्ष श्री एस डी पाटील साहेब यांच्या हस्ते अन्नमाता फोटो पूजन करून जेवण वाटप करण्यात आले
यावेळी अशोक एस लाडवंजारी (अध्यक्ष..नाथ फाऊंडेशन जळगाव) , विनायक पाटील (अध्यक्ष ..राष्ट्रवादी युवक महानगर जळगाव) सुनिल भैय्या माळी (सचिव..नाथ फाऊंडेशन) , रिंकू चौधरी (मा अघ्यक्ष.. राष्ट्रवादी युवक महानगर जळगाव) , राजुभाऊ मोरे (माजी नगरसेवक मनपा जळगाव) प्रविण कुलकर्णी (सहसचिव..नाथ फाऊंडेशन) , सुहास (गोटूभाऊ) चौधरी , योगेश अशोक लाडवंजारी






