Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना

मध्य शहरातील गजबजलेल्या आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलिस स्टेशन ते माणिक चौकापर्यंतच्या अतिक्रमणांवर बुधवारी महापालिकेने हातोडा टाकला. तर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. दुसर्‍या दिवशीही आयुक्त रस्त्यावर उतरले होते.

महापालिकेच्या पथकाने बुधवारी आशा टॉकीज चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केली. यात १५० अतिक्रमणे हटविण्यात आली. गुरुवारी आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली.

अतिक्रमित असलेल्या हातगाड्या, टपर्‍या मटक्याचे शेड हटविण्यात आले. यावेळी उप अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, क्षेत्रीय अधिकारी शेख रिजवान, अतिक्रमण पथक उपस्थित होते. माळीवाडा व एसटी स्टॅड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतूक सुरळित झाली.

Previous Post

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

Next Post

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

Next Post

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..