सामाजिक

मोहने-आंबिवली येथे बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिषभाऊ राठोड यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

कल्याण प्रतिनिधी-कल्याण तालुक्यातील मोहने-आंबिवली येथील संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी मंदिर येथे दत्त जयंतीनिमीत्त व पौर्णिमेचे औचित्य साधून...

Read moreDetails

जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,स्वातंत्र्य समता आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आज...

Read moreDetails

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी – दिनांक 6 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, साकळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते...

Read moreDetails

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित,

महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्नउपसंपादक मन्सूर तडवीचोपडा लासूर येथील...

Read moreDetails

जिल्ह्यात ब्लू बर्ड बिझनेस व सोशल ऑर्गनायझेशन भव्य बिझनेस मीट व मोफत ॲप चे चॅप्टर लॉन्चिंग यशस्वीरीत्या संपन्न

उप संपादक मन्सूर तडवीजळगाव, : दि. ३० नोव्हेंबर २०२५ब्लू बर्ड बिझनेस आणि सोशल ऑर्गनायझेशनच्या जळगाव विभागातर्फे एका थ्री स्टार हॉटेल...

Read moreDetails

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपुण्यतिथीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ पुणे,शाखा पाचोरा तर्फे महात्मा फुले व सावित्री फुले यांचा जीवनपठ प्रदान कार्यक्रम...

Read moreDetails

साकळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल…पालकमंत्र्यांचे हस्ते सरपंच दिपक पाटील यांचा सत्कार

*गावासाठी गौरवास्पद बाब*गावात ठिकठिकाणी वृक्षारोपणउपसंपादक :-मिलिंद जंजाळेमुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात प्रभावीपणे वृक्षारोपण व संगोपन या क्षेत्रात साकळी ग्रामपंचायतीने...

Read moreDetails

प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेप्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च कायद्याची गौरवशाली...

Read moreDetails

वरवंड येथे सरनोत फुड्स च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, वरवंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरनोत फुड्स आणि सरनोत फटाका मार्ट यांच्यावतीने भव्य रक्तदान...

Read moreDetails

25 नोव्हेंबर रोजी चांदण्यातलाव मोहरद तालुका चोपडा येथे नाग दीवाली च्या दिवशी शिवपंथ सत्संग नशा मुक्ती अभियान

उपसंपादक मन्सूर तडवी मोहरद चांदण्यातलाव तालुका चोपडा येथे 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी नागपंचमीच्या दिवशी देवी सरस्वती यांच्या पिंडीची स्थापना...

Read moreDetails
Page 6 of 11 1 5 6 7 11

ताज्या बातम्या