शासकीय

यावल नगरपालिका निवडणूक 2025निवडणुकीची बिगुल वाजला; प्रशासन सज्ज, उमेदवारांसाठी ‘वन विंडो’ सुविधा

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली...

Read moreDetails

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा संप तूर्त स्थगित…

११ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालय/शाळांसमोर भोजन सुट्टीत एक तास उग्र निदर्शने… जुनी पेन्शन योजना लागू करावी या...

Read moreDetails

महेलखेडी ग्रामपंचायतीत दप्तरी गैरव्यवहाराचा संशय!चौकशीदरम्यान ग्रामसेवकाकडे दप्तर नसल्याचे विधान; ग्रामस्थांचा संताप

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेमहेलखेडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत १५ व्या वित्त आयोगातून किती निधी आला आणि कोणती कामे करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी दि....

Read moreDetails

अवकाळी पावसाने सांगवी बु!! शिवारातील पिकाचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात; पंचनाम्याची मागणी

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल:सांगवी बु!! ता. यावल परिसरात सोमवारी दि. २७ ऑक्टोबर २०२५ ढगफुटी स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी...

Read moreDetails

चोपडा तालुक्यातील शिव पानद रस्त्याची योजना लवकरात लवकर राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्ते लवकर मोकळे करा

उपसंपादक मन्सूर तडवीचोपडा तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंडयापाणी पानशेवडी चांदण्यात तलाव या आदिवासी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवड मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

यावल पंचायत समितीत शिस्तभंग! अधिकारी-कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयातून पसार

नागरिकांचा संताप, कारवाईची जोरदार मागणी उपसंपादक:- मिलिंद जंजाळेयावल पंचायत समितीतील प्रशासन अधिकारी, सह प्रशासन अधिकारी तसेच अनेक कर्मचारी वेळेच्या आधीच...

Read moreDetails

कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!

कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सततच्या पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास...

Read moreDetails

आदिवासी आश्रम शाळांचा हेतू धुळीत — आदिवासी भाग नसताना शाळा चालविण्याचा प्रकार उघडकीस!

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेआदिवासी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाने स्थापन केलेल्या आश्रम शाळा नेमक्या कुठे असल्या पाहिजेत? हा सरळ प्रश्न आज नागरिक विचारत...

Read moreDetails

शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण गावातील विर शिरोमणी महाराणा प्रताप ग्रुप यांच्या संकल्पनेतून विखरण येथे

दोंडाईचा प्रतिनिधी -विखरण गटातील सरपंच सर्व व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना नवरात्र उत्सव निमित्ताने नवदुर्गा मातेच्या दर्शनासाठी...

Read moreDetails

लोणी ग्रामपंचायतीत जागतिक आदिवासी दिन साजरा नाही; ग्रामसेवक महिनाभर अनुपस्थित

लोणी, ता. चोपडा, जि. जळगाव – संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित...

Read moreDetails
Page 7 of 8 1 6 7 8

ताज्या बातम्या