राजकीय

साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा वादाची ठिणगी!राजस्व अभियान शिबिराच्या बॅनरमधून महिला उपसरपंच व आदिवासी महिला सदस्यांचा फोटो गायब; सन्मान की राजकीय दिखावा?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून ग्रामपंचायतीच्या बॅनरमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले...

Read moreDetails

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, आज दिनांक 8 मार्च "अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त" महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय (NRI) विभाग द्वारा...

Read moreDetails

विरावली विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड; गावात जल्लोष

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे यावल तालुक्यातील विरावली येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद गोकुळसिंग पाटील यांची...

Read moreDetails

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

उपसंपादक मन्सूर तडवीमोहरद तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत उपसरपंचाचे पद रिक्त असल्याने आज दिनांक ९/३/२०२६ रोजी ग्रामपंचायतने म.सरपंच तथा अध्यासी अधिकारीअंजुम...

Read moreDetails

औरंगाबादेत भाजप नेते अमर साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; फोटो जाळून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

बाळासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर द्यावे; मोदींनी राजीनामा द्यावा अशीही मागणीउपसंपादक :-मिलिंद जंजाळेभाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित...

Read moreDetails

अजूनही सुरुच आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंचा जनता दरबार…! तीच ‘स्टाईल’, तोच जनसंपर्क, प्रश्न मार्गी लावण्याची तीच पद्धत…! युवा नेते अक्षय कर्डिले चालविताहेत वडिलांचा आदर्श…!

राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले अहिल्यानगर/ प्रशांत बाफनायांचा बुऱ्हाणनगर गावातल्या त्यांच्या निवासस्थानातला जनता दरबार ते हयात असताना प्रचंड चर्चेचा...

Read moreDetails

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला. धनंजय मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट.बीड/प्रशांत बाफनामनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना...

Read moreDetails

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांचा कार्यकर्त्यांसह ‘रिपब्लिकन सेनेत’ जाहीर प्रवेश अशोक बोरीकर यांची ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी वर्णी

भुसावळ | दि. २५ फेब्रुवारी २०२६:रिपब्लिकन चळवळीत आपली आक्रमक आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन सेनेची ताकद जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस...

Read moreDetails

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

बीड: /प्रशांत बाफना बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच पतीने सोमवारी (दि.23) शेतातील झाडला गळफास घेवून आत्महत्या केल्याने...

Read moreDetails

दादांची ‘काळरात्र’ अन् ‘ब्लॅक बॉक्स’!

प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी 8055440385 माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक...

Read moreDetails
Page 3 of 16 1 2 3 4 16

ताज्या बातम्या