क्राईम

CSC घोटाळ्यामागे ‘मोठे रॅकेट’?छोट्यांवर कारवाई, मोठे अजूनही मोकाट!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यात उघडकीस आलेल्या तब्बल ₹16 कोटींच्या केळी पीक विमा घोटाळ्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे....

Read moreDetails

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप; चौकशीची मागणी

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर यावल तालुक्यातील यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर...

Read moreDetails

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर; घेतला हा निर्णय

कृत्रिम टंचाई निर्माण करणार्‍यांवर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाअहिल्यानगर |प्रशांत बाफनाजिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत तपासणी करण्याची तसेच...

Read moreDetails

गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

अहिल्यानगर | प्रशांत बाफनाशहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जामखेड पोलिसांनी कडक पावले उचलत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अक्षय...

Read moreDetails

भिंगारमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी ; पाच जण जखमी

अहिल्यानगर/प्रशांत बाफना-भिंगार परिसरातील यशवंत नगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या...

Read moreDetails

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

बीड/प्रशांत बाफनाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी १४...

Read moreDetails

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

रावेर : रावेर तालुक्यातील रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिस स्टेशनच्या...

Read moreDetails

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचाही गैरवापर झाल्याची चर्चा; आरोग्य विभागाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणीउपसंपादक :-मिलिंद जंजाळेगरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार...

Read moreDetails

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

भडगाव प्रतिनिधी शेख जावीदभडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी...

Read moreDetails

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे५० लाखांच्या विमा रकमेवर डोळा ठेवून बनावट अपघात दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव परिसरात उघडकीस आला...

Read moreDetails
Page 6 of 15 1 5 6 7 15

ताज्या बातम्या