बीड : /प्रशांत बाफना शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५)...
Read moreDetailsअहिल्यानगर |प्रशांत बाफना तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मंगळवार...
Read moreDetailsअहिल्यानगर | प्रशांत बाफना महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर आ. संग्राम जगताप यांच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये...
Read moreDetailsउपसंपादक मन्सूर तडवी : भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा...
Read moreDetailsअहिल्यानगर /प्रशांत बाफनाराहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका ४६ वर्षीय इसमाचा...
Read moreDetailsउपसंपादक:-मिलिंद जंजाळेअडावद ग्रामपंचायतीत शासन निधीची उघड लूट आणि नियमांना हरताळ फासणारा कारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनेद...
Read moreDetailsउपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी ग्रामपंचायतीत लोकशाहीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती खान नूर तस्लिम खान यांनी...
Read moreDetailsअहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजामखेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील ‘हॉटेल...
Read moreDetailsसुपा टोलनाक्यावर पोलिसांवर हल्ला, आरोपी विश्वजित कासार ला सक्त मजुरीची शिक्षाअहिल्यानगर/प्रशांत बाफना – सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अंमलदारांवर हल्ला...
Read moreDetailsधान्य गरिबांसाठी की जनावरांसाठी | संतप्त रेशनधारकांचा पुरवठा विभागाला सवाल | वाळकी गणातील गावांमधील प्रकारअहिल्यानगर | प्रशांत बाफना शासनाकडून नागरिकांना...
Read moreDetails