Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपाचोरा पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक...

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल पंचायत समिती कार्यालयात यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत प्रशासनाची धडक तपासणी केली असता धक्कादायक...

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

अहिल्यानगर | प्रशांत बाफना मध्य शहरातील गजबजलेल्या आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलिस स्टेशन ते माणिक चौकापर्यंतच्या अतिक्रमणांवर बुधवारी महापालिकेने हातोडा...

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर दि. ५ फेब्रुवारी २०२६कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक क्र. २/२०२६ (दि....

साने गुरुजी विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची नगरसेवक विजय चौधरी यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शाळेच्या मागील...

पाचोऱ्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ रेल्वे पुलावर डंपर पकडले

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा शहरात अवैध गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्यां विरुद्ध महसूल विभागाने आपली कडक मोहीम सुरूच...

शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने श्री .शिवाजीराव कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा .

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका / प्रविण पाळंदेअहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक /अध्यक्ष...

लग्नाच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक!विवाहितेला नववधू भासवून विवाह, सात जणांचा रॅकेट उघडयावल पोलिसांची धडक कारवाई; सर्व सात संशयित ताब्यात, १.७० लाखांची रोकड व दागिने जप्त

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेलग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एका ३५ वर्षीय अविवाहित तरुणाची तब्बल २ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा...

सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारेयांचे दुःखतः निधन .

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका / प्रविण पाळंदेअहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील देवळी प्रवरा शहरांमध्ये सामाजिक काम करणारेफ्रान्सिस वामनराव संसारे यांचे...

गावातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना वेळीच आळा बसणे ही काळाची गरज :- मोहनराव देशमुख

माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बालमटाकळीत निषेध….! अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराजकारण आणि समाजकारण करत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला...

Page 9 of 55 1 8 9 10 55

ताज्या बातम्या