Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर महेलखेडी ता. यावल जि. प. मराठी शाळा, महेलखेडी येथे आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने...

निंभोरा येथे “जिल्हा महिला धम्म मेळावासाठी”प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

निंभोरा (दीपनगर): भुसावळ तालुक्यातील दीपनगर जवळील निंभोरा बुद्रुक येथे "जिल्हा स्तरीय महिला धम्म मेळावा" भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व...

आरक्षण ५०% पेक्षा जास्त असलेल्या जिल्हा परिषद–पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर टांगती तलवार!

सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय चर्चेत  मुंबईत महत्त्वपूर्ण बैठकउपसंपादक:-मिलिंद जंजाळेदिनांक २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री कैलास...

आगामी महानगरपालिका निवडणुकीत जैन समाज निर्णायक भूमिकेत संदीप भंडारी प्रदेश अध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, एकट्या भाजपाकडून १५० हून अधिक जैन उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, प्रत्येक महापालिकेत भाजपाचा भगवा फडकवण्याचा निर्धार...

नगर तालुक्यात विकास कामांच्या जोरावर वाळकी गट ‘एक नंबर’ ; खासदार नीलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

विकासाच्या कामांचा झंझावात वाळकी गटाची स्वतंत्र ओळख विकास कामांच्या जोरावर वाळकी गट ‘एक नंबर’ खासदार नीलेश लंके यांची तुफान फटकेबाजी...

मिरजगावात एसटी बसचा भीषण अपघात; इतके जखमी

अहिल्यानगर / प्रशांत बाफनायेथील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोरील रस्ता दुभाजकावर एसटी बस आढळून झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले...

शेवगाव नगरपरिषद निवडणूक : सरळ लढतीत माया मुंढे विजयी; भाजपाचा दारुण पराभव

अहिल्यानगर/प्रशांत बाफनाशेवगाव नगरपरिषद निवडणुकीत माया अरुण मुंढे व विद्या अरुण लांडे यांच्यात सरळ लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत माया अरुण...

पाचोऱ्यात शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता,भाजपाला जोरदार धक्का आ.किशोर पाटील किंग मेकर

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदयेथील नगरपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल भाजपा साठी मोठे धक्कादायक ठरले आहेत पाचोरा नगरपरिषदेवर आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या...

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात!५ नगराध्यक्ष, ५५ नगरसेवकांचा दणदणीत विजय  बहुजन शक्तीचा निर्णायक उदय

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज्यभरात...

यावलमध्ये इतिहास घडला! महाविकास आघाडीचा दणदणीत विजय भाजपला मोठा धक्का

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषदेच्या अध्यक्षा पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. छाया अतुल पाटील यांनी १४,१५३...

Page 6 of 42 1 5 6 7 42

ताज्या बातम्या