Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विद्यार्थिनी व विद्यार्थी मित्रांनो उंच घ्या नवी आकाशी भरारी -शिवाजीराव कपाळे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 14, 2026
in शैक्षणिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुका मध्ये असणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली चालू असणाऱ्या श्री .छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ पार पडला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक त्रिभुवन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक /अध्यक्ष श्री .शिवाजीराव कपाळे साहेब .अनिल भाऊ कदम .किशोर जाधव सर .आदींसह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना श्री .शिवाजीराव कपाळे साहेब म्हणाले की दहावीची परीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे तुम्ही अभ्यास करून ती पायरी पार पाडावी वउंच भरारी घेण्याची जिद्द मनाशी बाळगावीयावेळी त्यांनी होणाऱ्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री .बी .एल .शिरसाट सर .पर्यवेक्षक श्री .बी .टी .तेलोरे सर .राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष व शाळेचे कलाध्यापक श्री .विशाल तागड सर .श्री .नाईक सर .श्री .मुसमाडे सर .श्री .पाटील सर .श्री .बाचकर सर .श्री .धावडे सरआदींसह शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post

सांगवी बु!! जिओ नेटवर्क ठप्प; नागरिकांचा संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी

Next Post

नगरदेवळा येथील सनसनाटी जाळपोळ व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश मुख्य सुत्रधारासह आरोपी जेरबंद व ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत पाचोरा पोलिसांची दबंग कामगिरी.

Next Post

नगरदेवळा येथील सनसनाटी जाळपोळ व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश मुख्य सुत्रधारासह आरोपी जेरबंद व ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत पाचोरा पोलिसांची दबंग कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..