प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वासाठी जैन युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या...















