Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

साकळीमध्ये स्मार्ट मीटरचा दहशतवाद? वीज वितरण विभागाच्या मनमानीविरोधात नागरिकांचा संताप प्रचंड!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी शहरात वीज वितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अवैध आणि आक्रमक प्रयत्न सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये अक्षरशः...

पत्रकारांनी पाठ फिरवल्याने दोन्ही पक्षांच्या प्रचारसभांवर प्रश्नचिन्ह भडगाव नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व घटना

भडगाव प्रतिनिधी :-भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात रविवारी एक अभूतपूर्व आणि चिंताजनक घटना घडली. भारतीय जनता पक्ष आणि...

पारोळा भीम आर्मी उपाध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर पारोळा, दि. 28 नोव्हेंबर 2025भीम आर्मी पारोळा चे उपअध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा शहरातील कुटीर...

मारूळ गावात वीज वितरण विभागाचे घोर दुर्लक्ष!उघडी डीपी बनली ‘मृत्यूची सापळा’ ग्रामस्थांचा संताप उसळलासिंगल फेजवरच वीज पुरवठा; सुरक्षा शून्य, धोका मात्र प्रचंड

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील मारूळ गावात वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाने हद्द पार केली आहे. गावातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी असलेली...

श्याम भाऊ जक्कलवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल – अभिषेक बकेवाड

श्याम भाऊ जक्कलवाड यांच्या लोकविश्वासामुळे विजय निश्चित. हिमायतनगर ता.प्रतिनीधी/ हिमायतनगर - नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 8 मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे...

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनशाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत हिंगोणा येथिल शालेय कार्यक्रमात आ.अमोल जावळे यांचे प्रतिपादन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेविद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शाश्वत विकासाची मूल्येअंगी बाणवावी, त्यातून आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विज्ञान...

अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर ; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीरअहिल्यानगर,/प्रशांत बाफना – नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका...

यावलमध्ये इतिहासाची चाहूल! शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे अतुल पाटील विजयी लाटेत –भाजपला ‘घराचा रस्ता’ दाखविण्यासाठी जनता सज्ज

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतांना नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अतुल वसंतराव पाटील आणि...

जळगाव जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवेत घोर अनियमितता!अंगणवाड्यांना पुरवलेली प्लास्टिकची रेडिमेड स्वच्छतागृहे निकृष्ट दर्जाची – मुलांच्या आरोग्याशी थट्टा?

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेजळगाव जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या रेडिमेड प्लास्टिकच्या स्वच्छतागृहांच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी...

सुप्रीम कोर्टाचा निर्णय: निवडणुका थांबणार नाहीत

आज सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. काही लोकांनी निवडणुका थांबवण्याची मागणी केली होती, पण कोर्टाने...

Page 41 of 67 1 40 41 42 67

ताज्या बातम्या