Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

पाण्याचा विषारी घोट वारंवार वापर घातक

प्रशांत बाफनाअहिल्यानगरशाळा महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून गावी निघालेल्या प्रत्येक जण सोबत पिण्याचे पाणी बाळगून असतो सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना झोपताना...

निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले

मुंबई/प्रशांत बाफना : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी...

यावल नगरपालिका निवडणूक : संविधानाची शिकवण देणाऱ्या गिरीष महाजनांची कर्मे मात्र उलट?भाजपच्या सभेत संविधानावरील प्रेम, पण जनतेसमोर प्रश्न  हे फक्त निवडणुकीचे स्टंट?

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 26 नोव्हेंबरच्या भाजप सभेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाबद्दल दाखवलेली “आत्मीयता” आता चर्चेचा...

ज्योती विद्या मंदिर शाळेत गांधी विचार संस्कार परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर सांगवी बु II, ता. यावल: ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ...

यावलमध्ये 2 डिसेंबरची ऐतिहासिक लढत मतदारांच्या बोटावर शिक्कामोर्तब होणार राजकीय भवितव्य!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणूक 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदारांचा निर्णायक कौल उमटणार असून नगराध्यक्षा...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक सामाजिक प्रयत्नांची गरज सय्यद झाकीर अली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, सर्वांगीण विकास आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी, दर्जेदार शिक्षण, मेहनती शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यासोबतच,...

स्वराज्य शक्ती सेना: श्रीकांत मोरे यांची जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्षपदी भव्य नियुक्ती

जळगांव, ३० नोव्हेंबर २०२५: स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय सौ. करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश कार्याध्यक्ष...

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपुण्यतिथीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ पुणे,शाखा पाचोरा तर्फे महात्मा फुले व सावित्री फुले यांचा जीवनपठ प्रदान कार्यक्रम...

साकळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल…पालकमंत्र्यांचे हस्ते सरपंच दिपक पाटील यांचा सत्कार

*गावासाठी गौरवास्पद बाब*गावात ठिकठिकाणी वृक्षारोपणउपसंपादक :-मिलिंद जंजाळेमुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात प्रभावीपणे वृक्षारोपण व संगोपन या क्षेत्रात साकळी ग्रामपंचायतीने...

यावल नगरपरिषद निवडणूक – 2 डिसेंबरला मतदारांचा निर्णायक कोप!माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास जनता सज्ज!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणुकीचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून वातावरणात तुफान तापमान चढले आहे.अनेक दिवसांपासून माजी नगराध्यक्ष अतुल...

Page 40 of 67 1 39 40 41 67

ताज्या बातम्या