Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 13, 2026
in राजकीय
0

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व सुरेश पगारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

​या बैठकीला माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार सुनील भुसारा, निरीक्षक भास्कर काळे, महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मालिक, प्रमोद बापू पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक राजू मोरे आणि सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी सांगवीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त तालुकाध्यक्षांनी पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

Next Post

राहुरीतील मुन्नाभाई डॉक्टर तन्वीर देशमुख वर गुन्हा दाखल

Next Post

राहुरीतील मुन्नाभाई डॉक्टर तन्वीर देशमुख वर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस हद्दीत अवैध धंद्यांना अभय?कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गाजणार कारवाईची तलवार!जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट नागरिकांमध्ये तीव्र संताप

May 13, 2026

पन्नास हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याचा पंटर रंगेहाथ जाळ्यातनाशिक एसीबीची धडाकेबाज कारवाई; जळगाव महसूल विभागात मोठी खळबळ

May 13, 2026

राहुरीतील मुन्नाभाई डॉक्टर तन्वीर देशमुख वर गुन्हा दाखल

May 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

May 13, 2026

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

May 12, 2026

रावेर तालुक्यात सुकी नदीपात्राची खुलेआम लूट; वाळू-माती माफियांचा धुमाकूळ, तहसीलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

May 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..