Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 3, 2026
in ताज्या बातम्या
0

अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रत्ना विजय कटरे ही तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी विखरण स्थानकावरून मेमू रेल्वेने अमळनेरकडे जाण्यासाठी निघालेली रत्ना अद्याप घरी पोहोचलेली नसल्याने कुटुंबियांनी चिंतेत असून तिचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्ना काल सायंकाळी ६:०० वाजता विखरण रेल्वे स्थानकावरून अमळनेरला जाण्यासाठी मेमू रेल्वेने प्रवास करत होती. ती अमळनेर स्थानकावर उतरणे अपेक्षित होते, मात्र बराच वेळ होऊनही ती घरी पोहोचली नाही. तिचा मोबाईल देखील सध्या बंद येत आहे.

​वर्णन:

  • ​नाव: रत्ना विजय कटरे
  • ​राहणार: जानवे, ता. अमळनेर, जि. जळगाव

​विखरण ते अमळनेर रेल्वे मार्ग, अमळनेर रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक परिसरात या तरुणीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास किंवा ती दिसल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​संपर्क क्रमांक:

  • ​शंकर पगारे: ७४२००८६६७५
  • ​मोबाईल: ९०२१०१४३४२

​कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी, जेणेकरून रत्नाचा शोध लागण्यास मदत होईल.

Previous Post

उन्हाची तीव्रता…अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

May 3, 2026

उन्हाची तीव्रता…अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

May 3, 2026

जळगावातील ऑर्किड हॉस्पिटलचा मनमानी कारभार; लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल!

May 3, 2026

घार्गे यांच्या बदलीमागे कथीत कॉल सेंटर!; नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासमोर खाकीतील बदमाश टोळ्यांचेच मोठे आव्हान

May 3, 2026

बोरखेडा खुर्द ज्ञानदीप विद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.१३ टक्के

May 2, 2026

चौथा स्तंभ की दबावाखालील आवाज?  पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी

May 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..