Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आदिवासी एकता मंच यावल तालुका उपाध्यक्षपदी फिरोज तडवी, जिल्हा सहसचिवपदी जुम्मा तडवी यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 19, 2026
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

यावल : आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य व संघटनात्मक योगदान लक्षात घेऊन आक्रमक युवा नेतृत्व फिरोज लतिफ तडवी (भालोद) यांची आदिवासी एकता मंचच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच शांत व संयमी युवा नेतृत्व जुम्मा तडवी (भालोद) यांची जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनात्मक बळकटी, आदिवासी हक्क, शिक्षण व सामाजिक विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार फिरोज लतिफ तडवी व जुम्मा तडवी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकता मंचाचे राज्य अध्यक्ष एम. बी. तडवी सर तसेच महानिरीक्षक मनेष तडवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व जिल्हा समितीच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस विविध जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला पदाधिकारी, माजी पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Previous Post

फैजपूर डी.एन. कॉलेजमध्ये १२ वी परीक्षेदरम्यान बैठे पथकातील कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल गट शिक्षण अधिकारी यांचा दबाव की चिरीमिरी?

Next Post

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..