Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने श्री .शिवाजीराव कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in मनोरंजन
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक /अध्यक्ष श्री .शिवाजीराव कपाळे साहेब यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यात नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने पार पाडला .
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक भाऊ त्रिभुवन .व्यापारी असोसिएशनची अध्यक्ष श्री .विष्णू गीते .शांती चौक मित्र मंडळाचे सचिव व मार्गदर्शक श्री .प्रकाश शेठ सोनी .उपाध्यक्ष श्री .हर्षद ताथेड .कार्याध्यक्ष श्री .नितीन डंबाळे .मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री .सुनील संचेती .सुशील गोसावी .संदीप गायकवाड सर .दत्तात्रय साळुंखे .मोहित ताथेड .साई त्रिभुवन .सोनू आहेरआदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते .

Previous Post

लग्नाच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक!विवाहितेला नववधू भासवून विवाह, सात जणांचा रॅकेट उघडयावल पोलिसांची धडक कारवाई; सर्व सात संशयित ताब्यात, १.७० लाखांची रोकड व दागिने जप्त

Next Post

पाचोऱ्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ रेल्वे पुलावर डंपर पकडले

Next Post

पाचोऱ्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाचा 'सर्जिकल स्ट्राईक' रेल्वे पुलावर डंपर पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..