Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
June 27, 2025
in सामाजिक
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील आर टी ओ शेजारी
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल (AISSMS) शाळेच्या आवारामध्ये शाहू महाराज यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील यादव म्हणाले शाहू महाराजांनी 1902 रोजी शासकीय नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची घोषणा केली ज्याने मागासलेल्या समुदायांना मोठा दिलासा मिळाला,
कोल्हापूर संस्थानात शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला असे सांगितले,
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, काळूराम ससाणे, पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, पुणे शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड, पिंपरी चिंचवड अध्यक्ष शशिकांत कांबळे, सीमा कांबळे, सविता कांबळे, वैशाली कांबळे, विद्या पंदिरकर, शैलेंद्र चव्हाण, मिलिंद कांबळे, राजू आगरकर, सिकंदर इंगळे, शीलवंत कांबळे, सुहास साठे, संजय लोंढे, प्रताप जावळे, अर्जुन काळे, कुमार भोसले, आदि यावेळी उपस्थित होते

Previous Post

रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन आरोग्यमंत्र्यांना दिले निवेदन

Next Post

स्नात्र पूजा जैन धर्मातील एक धार्मिक विधी आहे

Next Post

स्नात्र पूजा जैन धर्मातील एक धार्मिक विधी आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभांचे वितरण

April 17, 2026

राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड

April 17, 2026

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना थेट पाठिंबा द्यावा…..

April 17, 2026

यावल सार्वजनिक बांधकाम विभागात ‘भूत’ कारभार? अभियंता-उपअभियंते कायम गायब!

April 17, 2026

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

April 17, 2026

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..