Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन आरोग्यमंत्र्यांना दिले निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
June 27, 2025
in ताज्या बातम्या
0

जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवी
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे तसेच रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश
आबिटकर यांच्याकडे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजप कामगार
मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्र्यांना निवेदन
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, भाजप कामगार मोर्चाचे
रावेर पुर्वचे सरचिटणीस मिलिंद वाणी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी जिल्हा शहरी
उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना वेतन मिळणेबाबत तसेच
रुग्णालयीन सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवदेनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी पंकज कोळी, वैभव कोळी,
बाबासाहेब झाडे, भुषण महाजन, गोविंद महाजन, संजय महाजन, ईश्वर बडगुजर, किशोर बडगुजर, वैभव, आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा येथे मंडळातील सुरक्षा रक्षक कार्यरत असुन त्यांची सेवामागील सन 2022-23 ते 2024 या कालावधी साठी होती. आता ही सेवासंपुष्टात आलेली आहे, तरी आपणास विनंती आहे. सुरक्षा सेवा विनाखंड सुरु रहाणे करीता मुदतवाढ देण्यात यावी. तसेच रुग्णालयीन अत्यावश्यक सेवे अंतर्गत सुरक्षा सेवा
विनाखंड सुरू राहण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुर्ले येथे राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

Next Post

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन,

Next Post

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..