क्राईम

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनादिनांक 15/01/2026 रोजी रोजी रात्री 02/00 वा.च्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आणि सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात...

Read moreDetails

*शिरपूरच्या भावेरमध्ये सत्तेचा माज! सरपंच पतीची उघड गुंडगिरी; प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांसह महिला पत्रकारांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ*

*​शिरपूर विशेष प्रतिनिधी*लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि सर्वसामान्य जनतेवर होणारे हल्ले आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत. शिरपूर तालुक्यातील भावेर गावात सरपंचाच्या...

Read moreDetails

अहिल्यानगर शहरात घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपींकडुन 19,42,475/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनासावेडी, अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपींकडुन 19,42,475/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई...

Read moreDetails

कोतवाली पोलिसांचा दणका..! सराईत गुंड ६ महिन्यांसाठी तडीपार..

अहिल्यानगर (प्रशांत बाफना):-नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुंडावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील...

Read moreDetails

बीड हादरलं: दिवसाढवळ्या गोळीबार, धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; आरोपी फरार

बीड : /प्रशांत बाफना शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५)...

Read moreDetails

तहसिलदारांना निलंबित करा; आंदोलनकर्ते आक्रमक, अन्यथा कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू

अहिल्यानगर |प्रशांत बाफना तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मंगळवार...

Read moreDetails

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घरात कोंडले घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन पहारा, लोकप्रतिनिधीच्या बॉडीगार्डचे कृत्य

अहिल्यानगर | प्रशांत बाफना महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर आ. संग्राम जगताप यांच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये...

Read moreDetails

चुंचाळे फाट्याजवळ चाकूच्या धाक दाखवून २४ लाखांची धाडसी लूटनोकराकडीलरोकड हिसकावलीदुचाकीवरून दोन तरुण पसार

उपसंपादक मन्सूर तडवी : भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा...

Read moreDetails

रेल्वे लाईनवर मोबाईलवर बोलणं बेतलं जीवावर, काय घडलं पहा

अहिल्यानगर /प्रशांत बाफनाराहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका ४६ वर्षीय इसमाचा...

Read moreDetails

ग्रामपंचायत अडावदमध्ये ४५ हजारांचा उघड भ्रष्टाचार? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाच ठेका देऊन सरपंच ग्रामसेवकांचा संगनमताचा आरोप

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेअडावद ग्रामपंचायतीत शासन निधीची उघड लूट आणि नियमांना हरताळ फासणारा कारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनेद...

Read moreDetails
Page 3 of 8 1 2 3 4 8

ताज्या बातम्या