कोरपावलीत उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजनहजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर श्रद्धा, एकता आणि संगीताचा संगम
उपसंपादक :-मिलिंद जंजाळेकोरपावली येथिल सर्वधर्मीय ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेल्या हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्स निमित्त कोरपावली...















