Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

फुलगाव येथे आज संत गाडगे बाबा महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

उप संपादक मन्सूर तडवीफुलगाव: भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने आज रोजी २०/१२/२५ येथे पुष्पलता नगर, फुलगावलाराष्ट्रीय संत गाडगे महाराज...

यावल नगरपरिषद प्रभाग क्र. 8ब मध्ये विक्रमी 77.66% मतदान3434 पैकी 2667 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8ब मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या...

यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावरील वृक्षतोड अभियंत्यांच्या आशीर्वादानेच?परवानगीच्या आदेशावर उडवाउडवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेली बिनधास्त वृक्षतोड ही नॅशनल हायवे विभागातील अभियंत्यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा गंभीर आरोप आता...

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हितेश सुनील पाटील...

सावधान; आचारसंहितेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे आता भोवणार

अहिल्यानगर | प्रशांत बाफना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी तोफखाना पोलिसांनी...

शिंगणापूर शनैश्वर देवस्थानचा कारभार सोपवला विश्वस्त मंडळाकडे

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाश्रीक्षेत्र शिंगणापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या वतीने आलेल्या प्रतिनिधींनी विश्वस्त मंडळाकडे गुरुवार दि. 18 रोजी देवस्थानचा कारभार दिला आहे....

धक्कादायक अपडेट: जामनेरच्या तरुणाचा मित्रानींच कट रचत काढला काटा.

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर:शहरातील १५डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या दत्त चैतन्य नगर येथील निलेश राजेंद्र कासार वय ३० वर्ष याचा निर्घृण खून झाल्याची...

मा.मंत्री.गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथे वृक्षा रोपणातून निसर्ग संवर्धन !

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर: मा.मंत्री गिरीश महाजन,नेते, पुढारी, अध्यक्ष,महा,नगर पालिका आयुक्त, वनसंरक्षक,इ.यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत झालेल्या विषयावर सर्वांचे...

यावल नगरपरिषद – प्रभाग क्रमांक ८ (ब) मध्ये पुन्हा मतदानाचा ऐतिहासिक निर्णय!

निवडणूक विभागाची जय्यत तयारी, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ (ब) मधील लोकशाही प्रक्रियेला नवे बळ देणारा...

शिर्डीच्या साई दरबारी विज्ञानाचा चमत्कार! आशियातील सर्वात मोठ्या ‘सोलर किचन’मध्ये शिजतोय हजारो भक्तांचा महाप्रसाद

सूर्यकिरणांवर शिजतो हजारो भक्तांचा स्वयंपाक; ‘सबका मालिक एक’च्या मंत्रासह शिर्डीत अखंड अन्नदान!पाहा जगाला हेवा वाटणाऱ्या 'मेगा किचन'ची यशोगाथा… शिर्डी प्रतिनिधी...

Page 7 of 42 1 6 7 8 42

ताज्या बातम्या