Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

*पाचोरा तहसील आवारातून जप्त ट्रॅक्टरचे साहित्य गायब सीसी टीव्ही कॅमेरे फक्त नावालाच तहसीलदारांचे दुर्लक्ष*

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)पाचोरा येथील तहसील आवारात जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे साहित्य गायब झाले असून, कॅमेरे फक्त नावालाच असल्याचे चित्र आहे...

माजी आमदार राजीव दादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका यांचे निधन

चाळीसगाव प्रतिनिधी शेख जावीदचाळीसगाव मतदार संघाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.राजीवदादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका...

हिंगोना सावखेडा सिम जि.प. गटात जि.प. साठी नजमा तडवी तर हिंगोना गणात प.स. साठी काँग्रेसकडून देवानंद तायडे यांचे नावे चर्चेत

उपसंपादक मन्सूर तडवीहिंगोना सावखेडा जि प गटात काँग्रेस कडून परसाडे बुद्रुक येथील माजी सरपंच नजमा मजीत तडवी यांचे नाव चर्चेत...

मजुरीच्या कामाला गेलेल्या तरुणावर काळाने ओढली दुर्दैवी रेषा

पिंपरीनांदू शिवारात वाळू ट्रॅक्टर पलटी; एक ठार, एक जखमी मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :मजुरीसाठी गेलेल्या तरुणावर अकाली काळाने झडप घातली. वाळू ट्रॅक्टर...

साकळी-मनवेल गणात निलोफर जहाँ शेख अन्वर यांचे जोरदार इनिंग; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडी!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकळी-मनवेल गणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस...

चोपडा तालुक्यातील शिव पानद रस्त्याची योजना लवकरात लवकर राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्ते लवकर मोकळे करा

उपसंपादक मन्सूर तडवीचोपडा तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंडयापाणी पानशेवडी चांदण्यात तलाव या आदिवासी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवड मोठ्या प्रमाणात...

दैनिक हॅलो बातमीदारचे पाचोरा प्रतिनिधी म्हणून शेख जावीद शेख अजीज यांची नियुक्ती

पाचोरा – भडगाव मतदारसंघात सक्रियपणे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले शेख जावीद शेख अजीज यांची दैनिक हॅलो बातमीदारचे पाचोरा प्रतिनिधी म्हणून...

वाघोदा बु गणातून ममताताई आमोदकर यांची पंचायत समिती सदस्यपदासाठी जोरदार चर्चा

सामाजिक कार्यातील सक्रिय भूमिका आणि जनसंपर्काच्या बळावर दावेदारी मजबूत तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोदा...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावात भीतीचे वातावरण

उपसंपादक मन्सूर तडवी चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे तावसे बुद्रुक येथील...

जळगांव MIDC परिसरात बिअर शॉपीच्या नावाखाली अवैध दारू विक्रीला ऊत प्रशासनाचा ‘कानाडोळा’ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव प्रतिनिधी : हॅलो बातमीदार जळगांव MIDC परिसरात वसुमित्रा बिअर शॉपीच्या नावाखाली सर्वच ब्रँडच्या दारूची सर्रास विक्री उघडपणे सुरु असल्याचे...

Page 51 of 66 1 50 51 52 66

ताज्या बातम्या