Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

स्वराज्य शक्ती सेना जिप पस निवडणूक स्वबळावर लढवणार

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधीस्वराज्य शक्ती सेना अध्यक्ष करुणा मुंडे यांचे अध्यक्ष खाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीनिवडणूक लढवणार...

25 नोव्हेंबर रोजी चांदण्यातलाव मोहरद तालुका चोपडा येथे नाग दीवाली च्या दिवशी शिवपंथ सत्संग नशा मुक्ती अभियान

उपसंपादक मन्सूर तडवी मोहरद चांदण्यातलाव तालुका चोपडा येथे 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी नागपंचमीच्या दिवशी देवी सरस्वती यांच्या पिंडीची स्थापना...

एनकांऊटर करा किंवा कायद्यात बदल करा पण न्याय द्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – जरांगे पाटील

अहिल्यानगर/प्रशांत बाफनामालेगांवच्या डोंगराळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगराळा येथील एका अल्पवयीन तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून, दगडाने तिचं...

धानोरा पंचायत समिती गणातून जनतेच्या सेवेसाठी आफ्रीन रमजान तडवी यांची उमेदवारी निश्चितजनतेतून आणि युवक वर्गातून उमेदवारीसाठी जोरदार मागणी.

उपसंपादक मन्सूर तडवी मोहरद तालुका चोपडाआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून धानोरा पं.स.या (अ.ज.राखीव) गनात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले...

वुशू राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची झळाळती कामगिरी10 पदकांची शानदार कमाई; पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीचा अभिमानास्पद ठसा

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेवुशू या चायनीज मार्शल आर्टच्या राज्यस्तरीय २२ व्या सब-जुनिअर व २३ व्या ज्युनिअर स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने अभूतपूर्व अशी झेप...

पिंपरखेड हत्याकांड प्रकरणाची समता सैनिक दलातर्फे सी.आय.डी.चौकशी ची संदर्भात निवेदन मागणी- आयु किशोर डोंगरे

भडगांव प्रतिनिधी शेख जावीद मौजे पिंपरखेड ता.भडगांव येथील वाल्मिक हेडंगे व नारायण हेडंगे यांच्या संशयास्पद/घातपाती मृत्यु प्रकरणी समाजामध्ये व परिसरात...

वड्रीधरण वस्ती शाळेतील शिक्षकांची बेफिकीरी चरमसीमेवर!आदिवासी मुलांच्या शिक्षणाशी सुरू ‘खेळ’ ग्रामपंचायत सदस्य रमजान तडवी यांची संतप्त तक्रार

उपसंपादक : मिलिंद जंजाळेग्रामीण भागातील वस्ती शाळांमध्ये शिक्षकांची मनमानी आणि शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. परसळे...

मालेगाव तालुक्यातील येथील डोंगराळे चिमुकली बालिका प्रकरणी पाचोरा अहीर सुवर्णकार समाजाचा वतीने तहसीलदारांना निवेदन कठोर कारवाईची मागणी

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदमालेगाव तालुक्यातील डोंगरखेडे येथे घडलेल्या निरागस चिमुकली बालिका वरील पाशवी अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी आज पाचोरा अहीर...

यावल नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रचंड उत्साहात उमेदवारीचा विस्फोट! तब्बल 137 उमेदवारांचे अर्ज दाखल

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी यंदाचे नामनिर्देशन सत्र ऐतिहासिक ठरले आहे. विविध पक्षांचे उमेदवार, अपक्ष इच्छुक, कार्यकर्ते आणि...

यावल काँग्रेसला मोठा धक्का! निष्ठावंत कार्यकर्ते अनिल जंजाळे यांचा भाजपात विजयी दमदार प्रवेश

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक पायाला मोठा जबर धक्का बसला आहे. अनेक वर्षे पक्षनिष्ठेने कार्य करत आलेले यावल...

Page 44 of 66 1 43 44 45 66

ताज्या बातम्या