Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

*खिर्डी बुद्रुक ग्रा.पं.मध्ये फॅमिली हेल्थ कार्ड शिबिर

खिर्डी बुद्रुक ता.रावेर । प्रतिनिधी: उमेश तायडे येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दिनांक ३/११/२०२५ वार बुधवार रोजी छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशिय...

जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,स्वातंत्र्य समता आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आज...

केडगावमध्ये बिबट्या? वनविभागाकडूून शोध मोहीम, पिंजरा लावण्याची तयारी

अहिल्यानगर / प्रशांत बाफनाकेडगाव उपनगरातील हजारे मळा परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी असून, वनविभागाकडून याठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली...

नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या ; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रस्तावांची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्राचे...

शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा…! अटकेतले ‘ते’ दोघे तर ‘हिमनगाचंच टोक’…! पोलीस खरंच ‘हिमनगा’पर्यंत पोहोचतील का? ‘सायबर’च्या कारवाईमुळे अनेकांना भरलीय धडकी…! 

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये दिनांक 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या हिवाळी अधिवेशनात जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या...

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी – दिनांक 6 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, साकळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते...

राजस्थान उच्च न्यायालयाने ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या लोकांबाबत एक महत्त्वाचे मत नोंदवले

विशेष बातमी प्रशांत बाफना /अहिल्यानगरराजस्थान उच्च न्यायालयाने 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या लोकांबाबत एक महत्त्वाचे मत नोंदवले आहे. एका प्रकरणाची सुनावणी करताना...

तुषार तायडे हत्याकांडातील फरार आरोपीला तत्काळ अटक करावी; रिपब्लिकन सेनेचे पोलिसांना निवेदन आंदोलनाची चेतावणी

उपसंपादक:- मिलिंद जंजाळेदिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी यावल–बोरावल दरम्यान घडलेल्या तुषार चंद्रकांत तायडे (वय 18, समतानगर, जळगाव) या तरुणाच्या अमानुष...

रावेर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी; सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोघे सराईत चोर जेरबंद

रावेर प्रतिनिधी आदित्य गजरेरावेर गुन्हे शोध पथकाने अल्पावधीतच सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक केली असून...

जामनेर येथे सोना पेट्रोल पंप समोरील अंबिका ॲटो गॅरेज ला भिषण आग.!आग्नीशामण दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली.

(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर: शहरातील सोना पेट्रोल पंपासमोर असलेल्या अंबिका गॅरेजमध्ये आज रात्री अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने प्रचंड...

Page 38 of 67 1 37 38 39 67

ताज्या बातम्या