Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 31, 2025
in राजकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 30 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर पार पडले. जि.प.मराठी शाळेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पाडले.दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी स्वतः या रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी केक कापून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्यासह 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे, दिक्षा कांबळे, रवींद्र जाधव, मंगेश ओतारी, आमीर शहा आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.रक्तदान शिबिर प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे किरण पाटील, डॉ. प्रदीप पाटील, विजय बापू पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच वहिद देशमुख, ग्रामसेवक अनिल पगारे, उपसरपंच, सदस्य तसेच माजी सरपंच-उपसरपंच आणि सदस्य, पोलीस पाटील पंजाबसिंग पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक अहिरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, लासगावातील रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचे गटनिहाय वर्गीकरण करून रक्ताच्या सर्व तपासण्या केल्या जातील आणि त्यांना ब्लड बँकेत ठेवण्यात येईल असा कार्यक्रम राबवण्यात आला होता

Previous Post

1नोव्हेबर शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जनतेला केले आवाहन माझा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहा

Next Post

पाचोरा शहरातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दिवसभर विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम व निर्धार मेळावा

Next Post

पाचोरा शहरातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दिवसभर विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम व निर्धार मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..