
दोंडाईचा प्रतिनिधी –
विखरण गटातील सरपंच सर्व व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना नवरात्र उत्सव निमित्ताने नवदुर्गा मातेच्या दर्शनासाठी व आरती साठी विखरण गटातील सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना आमंत्रित केले, विखरण गावातील विद्यामान ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच,अनिताबाई महेंद्र पवार व इंजि, महेंद्र पवार यांनी संपूर्ण विखरण गटातील सरपंच यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता व विखरण देवाचे या गावात सर्व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते, प्रमुख मान्यवर यांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला,
प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य अंजविहिरे गावाचे, धनंजय मंगळे , जिल्हा परिषद सदस्य,भडणे,, प्रकाश बोरसे मा, पंचायत समिती सदस्य साळवे,रामसिंग गिरासे,माजी पंचायत समिती सभापती, विक्रम तायडे,माजी पंचायत समिती सभापती,भुपेंद्र निकम,बाम्हणे गावाचे सरपंच , प्रकाश पाटील,कुरुकवाडे गावाचे सरपंच, विष्णू पाटील,कामपुर गावाचे सरपंच, अरुण पाटील,रहिमपुरे गावाचे सरपंच, नितिन देसले,जोगशेलु गावाचे सरपंच,धिरज बडगुर, सोनशेलु गावाचे सरपंच, संतोष वाघ, साळवे गावाचे सरपंच,विलास बोरसे,दरखेडा गावाचे सरपंच,विखुर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले, भीमा बापु उमेश पाटील साहेबराव सोनवणे राकेश पवार खंडु गिरासे नाना गुरव राजेंद्र बापू गिरासे व कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रताप महाराज अंबालाल राजपूत चंद्रशेकर राजपूत प्रशांत राजपूत ( आर्मी ) दिनेश लखोटे चेतन राजपूत चंद्रकांत राजपूत खुमन राजपूत जितेंद्र राजपूत ज्ञानेश्वर राजपूत विनोद गुरव संदीप गिरासे यांनी मेहनत घेतली व समस्त भाविक भक्त व माता भगिनी युवा बांधव व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







