
राहुरी तालुका – प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यात असणाऱ्या राहुरी फॅक्टरी शहरांमधील श्री .छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कर्तव्यनिष्ठ असणारे हेडकलार्क श्री .संजय भीमराज बाचकर सरांचं वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी श्री .छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बि .एल.शिरसाट सर पर्यवेक्षक तेलोरे सर राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेचे तालुका अध्यक्ष व शाळेचे कलाध्यापक श्री .विशाल तागड सर .नाईक सर .पाटील सर .धावडे सर .लहारे सर .वाघमारे सर .शाळेचे क्लार्क फुगारे भाऊसाहेब सर काळे मामा आदींसह शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालक वर्गांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत







