Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 7, 2026
in सामाजिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्हा मध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील आशादीप केंद्र हॉस्पिटल मध्ये रुग्णांची सेवा करणारे श्री .सुमित गंगावणे व सारिका गंगावणे यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस आणि बाप्तिस्माराहुरी मध्ये असणाऱ्या स्नेह सदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला .
यावेळी स्नेह सदन चर्च चे प्रमुख धर्मगुरू फादर राजू शेळके .धर्मगुरू फादर संपत भोसले यांनी सियोनाबाळाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन धार्मिक कार्यक्रम पार पाडला .
यावेळी कार्यक्रमास आशादीप केंद्र हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर अनिल दुबे सर .फकीरा कदम .हर्ष गायकवाड .नेल्सन कदम .जोसेफ कांबळे .राहुल पाळंदे .यशवंत गाडे .मयूर कदम .सीमा कदम .आदींसह नातेवाईक मित्रपरिवार त्याचबरोबर आशादीप केंद्र हॉस्पिटलचे कर्मचारी मित्रवर्ग उपस्थित होते .

Previous Post

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

Next Post

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

Next Post

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना…

May 10, 2026

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..