
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यातील असणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले .
यामध्ये राहुरी फॅक्टरी परिसरात असणाऱ्याप्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपा पक्षातर्फे उभे असणारे श्री .प्रकाश भाऊ संसारे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत त्यांना त्यांचे वडील (कॉम्रेड )मार्शल काका संसारे यांचे अनमूल्य मार्गदर्शन व संस्कार लाभले असून त्यांनी आजपर्यंतशालेय गरीब विद्यार्थी यांनामदतीचा हात दिला आहे त्यानी क्रीडा कबड्डी स्पर्धचे आयोजन केले होते त्याना जनतेचे पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळत आहे







