Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अवकाळी पावसाने सांगवी बु!! शिवारातील पिकाचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात; पंचनाम्याची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 28, 2025
in शासकीय
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

यावल:
सांगवी बु!! ता. यावल परिसरात सोमवारी दि. २७ ऑक्टोबर २०२५ ढगफुटी स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शिवारातील ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिके काढणीच्या अवस्थेत असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारी जमिनीवर कोसळली असून सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कष्टाचे सर्व श्रम वाया गेले आहेत.

सांगवी बु!! गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त क्षेत्रांचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण भागात झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

संरक्षण भिंत बांधुन मिळावी.नगरदेवळा येथील शेतकऱ्याची मागणी

Next Post

“वडिलांच्या पंच्याहत्तरीला पंच्याहत्तर कवितांच्या ‘ऋण’ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन! नयना गुरव यांचा अभिनव उपक्रम”

Next Post

"वडिलांच्या पंच्याहत्तरीला पंच्याहत्तर कवितांच्या ‘ऋण’ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन! नयना गुरव यांचा अभिनव उपक्रम"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..