Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करापाचोर्यात महाविकास आघाडीचे रस्तारोखो आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 17, 2025
in राजकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी ने दि १६ रोजी रस्ता रोको आंदोलन करणार आले होते पाचोरा तालुक्यात मागिल काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे जे अनुदान जाहीर केले ते दिवाळी च्या आधी त्याच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल कपाशी साठी सीसीआय सुरू करा,ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख त्वरीत द्या,सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा,शेतकरी अनुदान घोटाळा ची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोखस्वरुपात द्या,विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या,अशा विविध मागण्यांसाठी दि १६ रोजी सकाळी ११ वाजता जारगांव चौफुली पाचोरा येथे रस्तारोखो होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहीले आहे त्यांनी त्वरित येथे यावे तसेच पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पण केलं होतं कॉग्रेस, शिवसेना उबाठा सह राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी शेतकरी संघटने कडुन करण्यात आले होते यावेळेला कार्यकर्ता पदाधिकारी सोशल वर्कर पोलीस प्रशासन पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश,विभागीय स्तरासाठी निवड.

Next Post

हिंगोणा-सावखेडा जिल्हा परिषद गटात “जनता सेवेसाठी” अमित तडवी यांची उमेदवारी निश्चितजनतेतून आणि युवक वर्गातून उमेदवारीसाठी जोरदार मागणी

Next Post

हिंगोणा-सावखेडा जिल्हा परिषद गटात “जनता सेवेसाठी” अमित तडवी यांची उमेदवारी निश्चितजनतेतून आणि युवक वर्गातून उमेदवारीसाठी जोरदार मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

April 17, 2026

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..