Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

थोपवलेला सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल तर फुले, शाहू आणि आंबेडकर चळवळ गतिमान करणे आवश्यक्य – घटनातज्ञ डॉ सुरेश माने,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 3, 2025
in ताज्या बातम्या
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

आज भारतात धर्माच्या नावाखाली जबरदस्तीने सांस्कृतिकवाद थोपवला जात आहे, त्यामुळे देशाचा मूळ हे इतिहास, संस्कृती सुपट होत चालली असून जर हा सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर चळवळ गतिमान करणे आवश्यक्य असल्याचे मत घटना तज्ञ डॉ सुरेश माने यांनी व्यक्त केले, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बहुजन साहित्य कला अकादमीने पुणे मालधक्का चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते, या देशातील सांस्कृतिक जडणघडणीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान असून अण्णाभाऊंचे साहित्यही संघर्षाचे आहे, यातून समाजात जगताना प्रेरणा मिळते, अण्णाभाऊंनी या देशातील व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे केलेले धाडस हे तमाम बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते असे मत प्रा. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले बहुजन साहित्य आणि कला यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन केला जाणार, असेही ते म्हणाले, जी.क येनापुरे. श्रीमंत कोकाटे यांनी अण्णाभाऊ यांच्या कामाचा आढावा घेतला, धम्मकीर्ती महाराज परभणीकर. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी विचार मांडले, या कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर अध्यक्ष अमोल तूजारे,ॲड, अंबादास बनसोडे, अभय शेलार धीरज बगाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला

Previous Post

हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेचा उपक्रम

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील मौजे साळवे गावातील ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. उषाबाई संतोष वाघ आखिर पुन्हा सरपंच पदावर कायम.

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील मौजे साळवे गावातील ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. उषाबाई संतोष वाघ आखिर पुन्हा सरपंच पदावर कायम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..