
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी डॉ .बाबुराव बापूजी तनपुरे सह .साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार सिताराम रंगनाथ घाडगे वय वर्ष ( ८३ )यांचे नुकतेच हृदयविकाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,मुलगी ,जावई , सुना ,नातवंडे असा परिवार असून अहिल्यानगर जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार शिवाजी घाडगे व रंगनाथ घाडगे यांचे ते वडील होत .
त्यांना राहुरी फॅक्टरी परिसरात अण्णा नावाने संबोधले जात होते त्यांच्या निधनाने राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .






