Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

निधनवार्ता श्रीमती यमुनाबाई भास्करराव महाजन उद्या अंत्ययात्रा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 24, 2026
in निधन वार्ता
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
साकळी ता.यावल येथील रहिवाशी असलेल्या गं.भा.यमुनाबाई भास्करराव महाजन (वय- ८१) यांचे आज दि.२३ रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२४ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्या शारदा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा नूतन विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुभाष भास्करराव महाजन तसेच जळगाव येथील सिग्मा कॉम्पुटर चे संचालक विजय भास्करराव महाजन यांच्या मातोश्री तर प्रगतिशील शेतकरी रमेश रामजी महाजन यांच्या वहिनी तसेच जितेंद्र वसंतराव महाजन,राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सचिव तुषार वसंतराव महाजन, माजी उपसरपंच किरण मधुकर महाजन, श्यामकांत वसंतराव महाजन,दिपक रमेश महाजन यांच्या काकू होत.

Previous Post

जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागात तक्रारींचा स्फोट चौकशी टाळली जातेय का? नागरिक संतप्त

Next Post

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचीपरीक्षा शिस्त तिने चालू पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण .

Next Post

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचीपरीक्षा शिस्त तिने चालू पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..