Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बिडगाव येथे कै. ओ. गो. पाटील शाळेत मार्गदर्शनाचा प्रभावी सत्र एपीआय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनीना मार्गदर्शन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 18, 2025
in शैक्षणिक
0

प्रतिनिधी मन्सूर तडवी
बिडगाव तालुका चोपडा 18 जुलै 2025 रोजी कै. ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापाणी (बिडगांव) येथे बाल विकास स्नेही पंचायत बिडगांव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींसाठी एक महत्वपूर्ण आणि जागरूकता निर्माण करणारे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते
या कार्यक्रमात श्री प्रमोद वाघ सर ए पी आय प्रभारी अधिकारी, अडावद पोलीस स्टेशन) यांनी उपस्थित विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षिततेविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मोबाईलचा योग्य वापर, सोशल मिडियावरील संभाव्य धोके, प्रवासात घ्यावयाची काळजी तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आवश्यक असणारी दक्षता याबाबत उदाहरणांसह स्पष्ट व सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. ए. ओ. पाटील, बिडगांवच्या सरपंच सौ. विजया पाटील, मुख्याध्यापक श्री. पी. एन. पाटील, गावातील मान्यवर नागरिक, पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला असून, सर्व उपस्थितांनी वाघ सरांच्या मार्गदर्शनाचे मनःपूर्वक कौतुक केले.

Previous Post

फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्यावरील दांडगाई प्रकरणावरून महसूल संघटनांचा निषेध, काळीफीत लावून कार्यबद्ध आंदोलन सुरू

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..