Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भुसावळ नगरपरिषद हद्दीतील घरांची बांधकाम परवानगी कर आकारणी टॅक्स पावती नुसार शासनाने वसुली करावीमिलिंद सोनवणे आरटीआय कार्यकर्ता यांची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 14, 2025
in सामाजिक
0

जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवी
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील घरांची बांधकाम परवानगी, घरपट्टी टॅक्स पावती नुसार अस्तित्वात असलेल्या बांधिव क्षेत्रफळाचे मोजमाप करून कर वसुली करण्यात यावी तसेच ह्या परिसरात व्यापार करण्यासाठी उभारन्यात आलेल्या दुकानाचे शॉप ऍक्ट परवाना फेर तपासणी करून योग्य ते कर आकारण्यात येऊन शासनास वसुली करून द्यावी व अतिक्रमन असल्यास बांधकाम विभागास आदेश देऊन पुढील कार्यवाही करावी अशा मांगणीचे निवेदन स्वराज्य माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ याना निवेदन देऊन केली आहे.

Previous Post

स्वर्गीय माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,

Next Post

यावल तालुक्यात पोलिस प्रशासानाच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना सन २०२१ पासून मोठ्या प्रमाणात चालना आजही कायम

Next Post

यावल तालुक्यात पोलिस प्रशासानाच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना सन २०२१ पासून मोठ्या प्रमाणात चालना आजही कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..